लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात लाभार्थी यादीत तपासा

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. आणि हीच महिलांची प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबर महिन्याच्या हपत्याचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर चल जाणून घेऊया तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? ही कसे चेक करायचे आणि यादीत नाव कसे चेक करायचे? याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया.

 

👇👇👇

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 इथे क्लीक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेत ३ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त महिलांना हप्ता देण्यात येणार आहे. याव्यक्तिरिक्त आधार कार्ड लिंक झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ता दिसला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी पाच महिन्याचे महिलांना साडेसात हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. तर २१०० रुपये महिलांना मार्च महिन्यापासून मिळू शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

 

👇👇👇

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 इथे क्लीक करा 👈

Leave a Comment