लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात लाभार्थी यादीत तपासा
Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. आणि हीच महिलांची प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबर महिन्याच्या हपत्याचे 1500 रुपये … Read more