Gharkul Yojana 20 लाख घरकुल मंजूर यादीत तुमचे नाव कसे चेक करायचे? इथे घ्या जाणून

Gharkul Yojana Maharashtra : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने खरं मंजूर केली होती ते टारगेट वाढवण्यात आलेला आहे अतिरिक्त 13 लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या

 

20 लाख घरकुल मंजूर यादी तुमचे

नाव कसे चेक करायचे?

इथे घ्या जाणून

 

वतीने महाराष्ट्रातल्या गरिबां करता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता वेगळा न करता एका वर्षात वीस लाख घर देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घर मिळालेली नाहीत ती वीस लाख घर आपल्याला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये 26 लाख त्या

 

20 लाख घरकुल मंजूर यादी तुमचे

नाव कसे चेक करायचे?

इथे घ्या जाणून

 

ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आताही वीस लाख घर मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कम्प्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाचे अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणा मधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी इंक्लुड करण्यात आलेले आहेत त्यांची नावे सुटली होती

 

 

20 लाख घरकुल मंजूर यादी तुमचे

नाव कसे चेक करायचे?

इथे घ्या जाणून

 

आणि जे खरे बेघर आहेत म ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इंक्लुड करण्यात येणार आहे ती जी यादी म्हणेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षांमध्ये घर द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे. अशे लाइवे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Comment