या लोकांना ३ वर्ष मिळणार नाही नवीन सिम कार्ड सरकारकडून ब्लॅक लिस्टची यादी जाहीर

SIM Card New Rules : केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. या यादीत जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जी लोक फ्रॉड मेसेज पाठवतात त्यांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे.

 

👇👇👇

या लोकांना ३ वर्ष मिळणार नाही नवीन नियम लागू

👉 इथे जाणून घ्या नियम 👈

 

देशात सायबर फ्रॉडची प्रकरणे वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने ब्लॅक लिस्ट बनवण्याचे काम सुरु केले आहे. जी लोक दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड विकत घेतात त्यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सायबर सुरक्षेसाठी धोकादायक व्यक्ती असल्याचे समजून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लोकांना तीन वर्षांपर्यंत नवीन सिम कार्ड मिळणार नाही. सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकारने उचललेले हे मोठे पाऊल आहे.

 

👇👇👇

या लोकांना ३ वर्ष मिळणार नाही नवीन नियम लागू

👉 इथे जाणून घ्या नियम 👈

Leave a Comment