Gold Silver Rate Today Archives - Maharashtra Today https://maharashtratoday.ladakibahin.com/tag/gold-silver-rate-today/ My WordPress Blog Sat, 28 Dec 2024 11:50:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtratoday.ladakibahin.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Maharashtra-Today-1-1-32x32.png Gold Silver Rate Today Archives - Maharashtra Today https://maharashtratoday.ladakibahin.com/tag/gold-silver-rate-today/ 32 32 240202987 सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक https://maharashtratoday.ladakibahin.com/gold-silver-rate-today/ https://maharashtratoday.ladakibahin.com/gold-silver-rate-today/#respond Sat, 28 Dec 2024 11:50:23 +0000 https://maharashtratoday.ladakibahin.com/?p=75 Gold Silver Rate Today : सराफा बाजारात सोने आणि चांदीची आता काय किंमत आहे? गेल्या 15 दिवसात या मौल्यवान धातुत मोठा उलटफेर झाला. किंमती वधारल्या, तितक्याच उतरल्या. गेल्या आठवड्यात किंमतीत पडझड झाली होती. आता किती वधारली किंमत?   सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक   गेल्या दोन आठवड्यात ... Read more

The post सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Maharashtra Today.

]]>
Gold Silver Rate Today : सराफा बाजारात सोने आणि चांदीची आता काय किंमत आहे? गेल्या 15 दिवसात या मौल्यवान धातुत मोठा उलटफेर झाला. किंमती वधारल्या, तितक्याच उतरल्या. गेल्या आठवड्यात किंमतीत पडझड झाली होती. आता किती वधारली किंमत?

 

सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण

आजचे नवीन दर करा चेक

 

गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात सोने 600 रुपयांनी महागले तर चांदी 1100 रुपयांनी महागली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धातुला सूर गवसला नाही. जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात दोन्ही धातुत मोठा उलटफेर झाला नाही. आता अशा आहेत या बेशकिंमती धातुच्या किंमती.

 

सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण

आजचे नवीन दर करा चेक

 

सोने 600 रुपयांनी वधारले

या आठवड्यात सुरुवातीला सोने सुस्तावले. तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपये, 26 डिसेंबर रोजी 280 रुपये, तर 27 डिसेंबर रोजी 270 रुपये असे एकूण 600 रुपयांहून अधिकने सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या माहिती करून घेण्यासाठी काय करता येईल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल.

 

सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण

आजचे नवीन दर करा चेक

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

भारतात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारदर, आयात शुल्क, कर आणि चलन विनिमयातील चढ-उतार यावरून आकाराला येतात. हे घटक एकत्रितपणे देशभरातील दैनंदिन सोन्याचे दर ठरवतात.

 

सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण

आजचे नवीन दर करा चेक

The post सोन्याने सपाटुन खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Maharashtra Today.

]]>
https://maharashtratoday.ladakibahin.com/gold-silver-rate-today/feed/ 0 75