Ladki Bahin Yojana Update Archives - Maharashtra Today https://maharashtratoday.ladakibahin.com/tag/ladki-bahin-yojana-update/ My WordPress Blog Tue, 31 Dec 2024 07:41:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtratoday.ladakibahin.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Maharashtra-Today-1-1-32x32.png Ladki Bahin Yojana Update Archives - Maharashtra Today https://maharashtratoday.ladakibahin.com/tag/ladki-bahin-yojana-update/ 32 32 240202987 लाडकी बहीण योजना : लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा नवीन लाभार्थी यादी जाहीर https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-new-list/ https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-new-list/#respond Tue, 31 Dec 2024 07:41:14 +0000 https://maharashtratoday.ladakibahin.com/?p=157   लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा नवीन लाभार्थी यादी जाहीर इथे पहा   Ladki Bahin Yojana New List : महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला. राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजना : लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा नवीन लाभार्थी यादी जाहीर appeared first on Maharashtra Today.

]]>
 

लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा

नवीन लाभार्थी यादी जाहीर

इथे पहा

 

Ladki Bahin Yojana New List : महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला. राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे. डिसेंबरमध्ये २.४६ कोटी लाडक्या बहिणींना ३,६८९ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ झाली आहे. आधारकार्ड सिडिंग नसलेले १२ लाख अर्ज डिसेंबरमध्ये मंजुर करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा

नवीन लाभार्थी यादी जाहीर

इथे पहा

 

त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींची संख्या वाढली. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत २१,६०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला. राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा झाले. सहाव्या हफ्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत ३,६८९ कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत २.४६ कोटी लाडक्या बहिणींना सहावा हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डिसेंबर महिन्यामध्ये २.४६ कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले.

 

लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा

नवीन लाभार्थी यादी जाहीर

इथे पहा

 

त्यामध्ये १२ लाख नवीन लाभार्थी महिलांचा समावेश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील २.३४ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळण्यास सुरूवात झाली. प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होतात. सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा झालेल्या महिलांच्या बँक खत्यावर ९००० रुपये जमा झाले आहेत.

 

लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा

नवीन लाभार्थी यादी जाहीर

इथे पहा

 

महायुती सरकार आल्यावर महिलांना दरमहा २१०० रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. आता सरकारकडून कधी ही घोषणा होतेय याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.

The post लाडकी बहीण योजना : लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा नवीन लाभार्थी यादी जाहीर appeared first on Maharashtra Today.

]]>
https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-new-list/feed/ 0 157
लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात लाभार्थी यादीत तपासा https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-update/ https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-update/#respond Fri, 27 Dec 2024 06:09:48 +0000 https://maharashtratoday.ladakibahin.com/?p=31 Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. आणि हीच महिलांची प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबर महिन्याच्या हपत्याचे 1500 रुपये ... Read more

The post लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात लाभार्थी यादीत तपासा appeared first on Maharashtra Today.

]]>
Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. आणि हीच महिलांची प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबर महिन्याच्या हपत्याचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर चल जाणून घेऊया तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? ही कसे चेक करायचे आणि यादीत नाव कसे चेक करायचे? याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया.

 

👇👇👇

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 इथे क्लीक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेत ३ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त महिलांना हप्ता देण्यात येणार आहे. याव्यक्तिरिक्त आधार कार्ड लिंक झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ता दिसला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी पाच महिन्याचे महिलांना साडेसात हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. तर २१०० रुपये महिलांना मार्च महिन्यापासून मिळू शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

 

👇👇👇

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 इथे क्लीक करा 👈

The post लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात लाभार्थी यादीत तपासा appeared first on Maharashtra Today.

]]>
https://maharashtratoday.ladakibahin.com/ladki-bahin-yojana-update/feed/ 0 31