Rule Change: नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार! 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू
Rule Change : नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन वर्षात वाहनांच्या किंमतीपासून ते सोने-चांदीच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर परिणाम … Read more